सोलापूर येथील जुनीमिल कामगार व त्यांच्या वारसदारांना त्यांच्या हक्काच्या जागा मिळवून देणार असे प्रीति शर्मा मेनण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
Aam Aadmi Party Maharashtra 06/27/2017
Abdul Bari Madi
एका महिलेला क्रुरतेने मारल गेलय;राज्यात कारागृहेच सुरक्षित नाहीयेत @Dev_Fadnavis साहेब,जनतेने घराबाहेर जायच की नाही?

[ Hindustantimes.com Link ]
एक महलल कररतन मरल गलयरजयत करगहच सरकषत नहयत DevFadnavis सहबजनतन घरबहर जयच क नह

Mumbai jail death: Police thrashed inmate, inserted lathi in her private parts, says FIR

m.hindustantimes.com
Mukul Kulkarni
Pooja Singh
दिल्ली चे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र चे मुख्यमंत्री यांच्यातील हा फरक.
Aam Aadmi Party Maharashtra 06/27/2017
Vithal Zate
Moin Kazi
Moin Kazi
आम आदमीच्या मुख्यमंत्री सोबत आम आदमी चा आशीर्वाद
Aam Aadmi Party Maharashtra 06/27/2017
Dinesh Kaste
Anand Trimbake
Nivritti Koli
आप सरकार दिल्ली चा कायापालट करीत आहे।
Sujit Kumar Sethi
Ashok Bajaj
दरवर्षी जाहीरनाम्या मधे "मुंबई" खड्डेमुक्त करू अशा घोषणा झाल्या.. मागचे काही वर्ष फक्त शिवसेना मुंबई वर राज्य करत आहे. मुंबई महानगरपालिकेच बजेट हे काही राज्यां पेक्षा आधिक असताना फक्त राजकीय इच्छाशक्ति कमी पडत असल्याने ह्या वर्षी सुद्धा मुंबई च्या सखल भागात पाणी साचत आहेत..
मुंबई मधे खड्डे की खड्ड्यात मुंबई हा गहण प्रश्न आहे.
फक्त खड्डे दुरुस्ती साठी मुंबई शहराच बजेट १०० कोटींच्या घरात आहे....
View details ⇨
Aam Aadmi Party Maharashtra 06/26/2017

मुसळधार पावसामुळे दादर, परळमध्ये पाणी तुंबले

buff.ly
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
Aam Aadmi Party Maharashtra 06/26/2017
आप दक्षिण मुंबई टीमने प्रीती शर्मा मेनन यांच्या सोबत ईद निमित्त खीर व गुलाबाची फुले यांचे वाटप केले.ईद मुबारक!
Aam Aadmi Party Maharashtra 06/26/2017
Shaikh Obaidulla Habibulla
चंद्र आकाशात दिसलेला आहे. सर्वांना 'चांद मुबारक'.
Aam Aadmi Party Maharashtra 06/25/2017
आडगाव बुजूर्ग, तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती येथील गायरान जमिनीची गावगुंडांकडून परस्पर विक्रीमुळे गावकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.आपचे कार्यकर्ते राहुल चव्हाण व किरण गुडघे यांना समस्या सांगताना गांवकरी सोबतच्या छायाचित्रात दिसत आहेत.
Aam Aadmi Party Maharashtra 06/25/2017
शासनाचे धोरण शेतकरी विरोधी आहे
तुर खरेदी बद्दल शासनाची उदासिनता
रोजगार, महिला सक्षमिकरण , ग्रामिण समस्या,संगठन बांधणी
यावर हिवरखेड ता. मोर्शी येथे लोकांशी संवाद साधताना विधानसभा मतदार संघाचे पर्यवेक्षक श्री संजय पांडव व श्री रोशन अर्डक

सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड या दवाखान्याला भेट दिली
तेथील सुविधा, औषधोपचार, व इतर समस्येवर तेथील वैदकिय अधिका-यांशी चर्चा व प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली
Aam Aadmi Party Maharashtra 06/23/2017
*आम आदमी पार्टी अमरावती जिल्हा*

शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी उपाययोजना, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबुतीकरण व मायक्रोफायनान्स कंपनीचे महिलांची कर्ज मुक्ती यावर ग्रामिण जनतेमध्ये जावुन समस्या जाणुन घेतल्या

*दर्यापुर विधानसभा क्षेत्र*
निरिक्षक
श्री प्रदिप चौधरी
श्री अशोक वानखडे
आप किसान आंदोलना संदर्भात निरंतर काम सुरु आहे
Aam Aadmi Party Maharashtra 06/23/2017
शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली.
Aam Aadmi Party Maharashtra 06/23/2017
Register yourself as the member of AAP Maharashtra Social Media team.

[ Goo.gl Link ]
Register yourself as the member of AAP Maharashtra Social Media team

AAP Maharashtra Social Media

goo.gl
Major protest in IIT Bombay by students.
We support the student's movement in IIT Bombay against Fee hike.
#IITBombay
Major protest in IIT Bombay by students
महाराष्ट्र शासनाने कडून पुन्हा शेतकर्यांची फसवणूक !

शेतकरी आंदोलनात ‘आप’ सहभागी होणार !!

शेतकरी नेत्यांबरोबर झालेल्या चर्चेत मागण्या मान्य करून, सरकार आता मात्र विविध निकष लावत आता शेतकर्यांना फसवत आहे. शेतकरी नेत्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. ऐतिहासिक शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक संतापजनक आहे. लोकशाहीचा स्तंभ असलेल्या माध्यमांचे या विषयावरचे मौन...
View details ⇨
Aam Aadmi Party Maharashtra 06/20/2017
झाडू संतांचे मार्ग, करू पंढरीचा स्वर्ग...!
Aam Aadmi Party Maharashtra 06/20/2017
आज आप पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली उद्या सामान्य माणसावर होउ नये म्हणून या मस्तवाल सत्ताधीशांना वेठीस धरल पाहिजे.
#NCPची_गुंडागर्दी
Aam Aadmi Party Maharashtra 06/20/2017
Pradeep Nehe
Anand Trimbake
Sudhanshu Rungta
Sudhanshu Rungta