हो.. लिंक सोबत दिसणारे चित्र हे रांगोळी आहे...
विश्वास बसणार नाही इतक्या सुबकतेने ही बाहुबली रांगोळी काढलेली आहे आपल्या #मालेगाव चे #रांगोळी रेखाटक प्रमोद आर्वी आणि त्यांच्या टीमने...
वाचा रांगोळीची वैशिष्ट्ये... बघा रांगोळी साकारताना संपूर्ण टीमचे फोटोज...
[ Nashikonweb.com Link ]
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " 05/24/2017

रांगोळीत रेखाटली बाहुबलीची चित्रकथा bahubali rangoli chitrakatha Malegaon

nashikonweb.com
कळतच नाही कधी मनाशी मन जुळत,
पाहता पाहता प्रेमाच फुल खुलत....
येताच कोणी आयुष्यात,आयुष्य वेगळ्याच वळणावर वळत....
अन आयुष्यभर साथ देण्यासाठी,आपल्याला हि कोणी तरी मिळत……..
From: #Kavikatta
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " 05/24/2017
#IndianArmy #Salute #Kashmir
IndianArmy Salute Kashmir
Sachin Katgaonkar
From : "शाळा " "School"
From  शळ  School
Santosh Pawar
Nafisa Sayyad
Wi-Fi (वाय -फाय)

घरी आले Wi-Fi अन बायको झाली हाय फाय
कितीही जोरात आवाज द्या कानावर काही पडतच नाय

नवरा : अगं जरा ऐकतेस काय?
बायको : थांबा मला वेळ नाय

नवरा : एवढी कशात बिझी हाय?
बायको : हे मेले WhatsApp चालतच नाय

नवरा : मी काय म्हणत होतो
बायको : बोला मी ऐकते हाय

नवरा : मी बाहेर चाललो होतो. काही सामान आणायचे काय?
बायको : किती वेळा सांगू तुम्हाला WhatsApp वर लिस्ट पाठवली हाय

नवरा : पिंट्या...
View details ⇨
WiFi वय फय

घर आल WiFi अन बयक झल हय फय
कतह जरत आवज दय कनवर कह पडतच नय

नवर  अग ज
Jyoti Patange
सजली लेक ....

सजली ती लेक आता
परक्या घरी जाण्यासाठी
शेवटचा तो क्षण होता
जेव्हा लेक निघाली
बापाच्या गळा भेटीसाठी

आयुष्याशी ती सोबत लेकीची
एक दिवसात संपली कशी
माय तुळशीला पदर डोक्यावर घेऊनी
पाणी घालता अश्रू ढाळते कशी

शेवटची लग्न घटिका येता समीप
मनी हुंदका भावाच्या दाटून येई
बहिण आपुली आता नात भावाचं
एक दिवसात आता सोडून जाई

दिल्या घरी सुखी राहील लेक
आता हिचं बापाची इच्छा होती
आनंदाचा...
View details ⇨
#आयुष्य #मनुष्य #मूर्खपणा
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " 05/22/2017
मला रडू आलं..!!

दूर दूर माझं प्रेम गेलं
अंजनात पाणी आलं
मनातून मला काढलं,
मग,मला रडू आलं.. !!

प्रेम माझ्यावरचं कडू केलं
स्वप्नांचे खोटे लाडू झालं
पाऊल सुखांचे दुर पडू लागलं
मग,मला रडू आलं..!!

घाव हृदयावर पडू लागलं
ध्यैर्य मध्येच अडू लागलं
गोड गोड जीवन कडू झालं
मग,मला रडू आलं..!!

लिहायला हातात खडू आलं
अक्षराविन हात कोलमडू लागलं
वेळी परीक्षेच्या चाचपडू लागलं
मग,मला रडू आलं..!!
#ABK
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " 05/22/2017
जागे व्हा .....

बापानं लावलेल्या रोपट्याचं
आज मुलगा फळ खातोय
काहीही मेहनत न करता
येथे मुलगा श्रीमंत होतोय

वेळ जराही नाही लागत
अंगात आळस शिरायला
तरूणांना त्रास लय भारी
जीव जातो कष्ट करायला!

लागली सवय बहूतेकांना
आयतं बसून खाण्याची
आई-बापाचा विचार नाही
परवड झाली जगण्याची

जागे व्हा आता मित्रांनो
लढवा आता शक्कल नवी
पांगळा झालेल्या कुटूंबाला
कुबडी तुमचीच आता हवी
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " 05/21/2017
आता मात्र हद्द झाली राव...
Vivek Sawant
#आयुष्य #ABK #बाबा
आयषय ABK बब
Apeksha Patekar
Manisha Divate
Pragati Pase
लग्न म्हणजे काय असतं?

त्याच्या मनातल्या विचारांचं तिच्या चेहऱ्यावर प्रतिबिंब असतं
तिच्या प्रश्‍नाआधी त्याचं उत्तर तयार असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याला लागताच ठसका तिच्या डोळ्यांत पाणी तरळतं
तिला लागताच ठेच त्याचं मन कळवळतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
तिने चहा केला तर त्याला सरबत हवं असतं
त्याने गजरा आणला की नेमकं तिला फूल हवं असतं.
लग्न लग्न म्हणजे काय असतं?
त्याच्या बेफिकिरीला तिच्या...
View details ⇨
" Aayushyavar Bolu Kahi " " आयुष्यावर बोलू काही " 05/20/2017
Vijaya Waikar
Kirti Maske
Mala tuzi garaj ahe re
P.C.Dhananjay Deshpande
PCDhananjay Deshpande
Smruti Aditya Masurkar