BJP Maharashtra
01/23/2017 at 15:51. Facebook
'महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर परिवर्तनीय, विकासास प्राधान्य देणारे व पारदर्शक सरकार येणे ही सध्याची गरज आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो की आपण एकत्र येऊन असा महाराष्ट्र घडवण्यासाठी सज्ज होऊया, जो महाराष्ट्र आपणास हवा आहे, जो महाराष्ट्र आपल्या स्वप्नातील आहे'
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुढील महानगरपालिका निवडणुकांसाठी भाजपच्या वचननाम्यासाठी तुमचे सल्ले/सूचना...
View details ⇨
BJP Maharashtra
01/23/2017 at 07:08. Facebook
महाराष्ट्र सदैव पुढेच राहील...
#loksatta
BJP Maharashtra
01/23/2017 at 05:34. Facebook
आझाद हिंद सेनेचे प्रणेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
BJP Maharashtra
01/23/2017 at 04:56. Facebook
हिंदू हृदय सम्राट मा. श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
BJP Maharashtra
01/21/2017 at 17:19. Facebook
#Mumbai gets 75 new WiFi hotspots, tally touches 585
BJP Maharashtra
01/21/2017 at 12:07. Facebook
जिल्हापरिषद निवडणुकी निमित्त प्रदेशाध्यक्षांनी संभाजी नगर येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन

Raosaheb Patil Danve addressing Karyakarta meet at Sambhaji Nagar Zilla Parishad on election preparedness.
BJP Maharashtra
01/21/2017 at 11:58. Facebook
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पाल फाटा, ता.फुलंब्री, येथील शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहून शेतकऱ्यांना संबोधित केले

Party President Raosaheb Patil Danve Attended the rally at Taluka Phulambri, pal constituency branch with other members of the BJP and addressed the farmers.
BJP Maharashtra
01/21/2017 at 10:34. Facebook
भारतचे थोर क्रांतिकारी रासबिहारी बोस यांच्या पुण्यतिथी निमित्त त्रिवार अभिवादन
BJP Maharashtra
01/18/2017 at 11:38. Facebook
न्यायमुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
BJP Maharashtra
01/16/2017 at 07:12. Facebook
सर्जा , मृत्युंजय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा
BJP Maharashtra
01/16/2017 at 06:21. Facebook
न्याय मुर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
लष्कर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
तिळाला गुळाच्या गोडीने जोडणार्‍या मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
लोहडी सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी बैठकीचे ठाणे येथून थेट प्रक्षेपण
महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी बैठकीचे ठाणे येथून थेट प्रक्षेपण
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी ~ 12 जानेवारी 2017 ठाणे
महाराष्ट्र भाजपा कार्यकारणी बैठकीचे ठाणे येथून थेट प्रक्षेपण
स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .
स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन