Devendra Fadnavis
yesterday at 12:24. Facebook
#Mumbai gets 75 new WiFi hotspots, tally touches 585
Hindustan Times
Devendra Fadnavis
yesterday at 11:58. Facebook
#IFSC project will generate 12 to 15 lakh jobs: Report
Indian Express
Devendra Fadnavis
01/20/2017 at 11:50. Facebook
शासनाच्या विविध योजनांचे लाभ खर्‍या अर्थाने गरजूंना प्राप्त व्हावे, यासाठी शासनातर्फे आधार सिडिंगवर आधारित प्रत्यक्ष खात्यात लाभ देण्याच्या उद्देशाने हाती घेतलेल्या उपक्रमाच्या प्रगतीचा आढावा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीत घेतला. राज्यातील सर्व 51 हजार स्वस्त धान्य दुकानात मार्च 2017 पर्यंत पीओएस मशीन्स बसविण्याच्या उद्देशाने सुरू असलेली प्रक्रिया, सर्व साठा आणि व्यवहार...
View details ⇨
Devendra Fadnavis
01/19/2017 at 14:58. Facebook
महात्मा फुले जनआरोग्य योजनेसंदर्भात प्रगती आणि अंमलबजावणीच्या दृष्टीने असलेली तयारी याचा एक आढावा मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एका बैठकीत घेतला.
CM Devendra Fadnavis also reviewed progress and preparedness for Mahatma Phule JanArogya Yojna. Health Minister Dr Deepak Sawant was present.
Devendra Fadnavis
01/19/2017 at 14:34. Facebook
राष्ट्रीय दुग्धविकास मंडळातर्फे दुग्धउत्पादनासाठी विदर्भ आणि मराठवाड्यातील 10 जिल्ह्यातील 3000 गावांमध्ये राबविल्या जात असलेल्या प्रकल्पाचा आज एका बैठकीत मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला.
CM Devendra Fadnavis chaired a meeting to review progress made for NDDB's project to increase milk production in 3000villages in 10 dist of Vidarbha & Marathwada.
Devendra Fadnavis
01/19/2017 at 11:50. Facebook
शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी राज्य सरकारतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी विभागाच्या बैठकीत घेतला. राज्यात 2000 वर अत्याधुनिक हवामान केंद्रांची स्थापना करणे, जागतिक बँकेच्या मदतीने राबविला जात असलेला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प याचाही यात समावेश होता. या दोन्ही प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी लक्षणीय प्रगती...
View details ⇨
Devendra Fadnavis
01/18/2017 at 14:59. Facebook
Bravery Award 2016 recepient Nisha Patil being congratulated by Jalgaon students..
Devendra Fadnavis
01/18/2017 at 09:08. Facebook
Link of question answer session with noted experts,scientists,activists from various fields at Loksatta yesterdy
[ Youtu.be Link ]
Devendra Fadnavis
01/18/2017 at 07:14. Facebook
‪50 crore more trees in 3 years for #Maharashtra ‬
Devendra Fadnavis
01/17/2017 at 18:21. Facebook
Devendra Fadnavis
01/17/2017 at 15:11. Facebook
महाराष्ट्रासाठी अतिशय अभिमानाचा क्षण!
जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला 2016 साठीचा राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार आज जाहीर झाला, त्यासाठी तिचे मन:पूर्वक अभिनंदन! संपूर्ण देशातून ज्या 25 जणांची या पुरस्कारासाठी निवड झाली, त्यातील निशा ही एकमेव महाराष्ट्रातील विजेती आहे. निशाने 6 महिन्यांच्या पूर्वीला आगीपासून वाचविले होते. निशाला 23 जानेवारी रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या...
View details ⇨
Devendra Fadnavis
01/16/2017 at 14:01. Facebook
नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी नागो गाणारजी यांच्या प्रचारार्थ आज नागपूर येथे शिक्षक मेळाव्यात संबोधित केले.
Also addressed Shikshak Melava (Teachers' Meet) at Nagpur in support of Nago Ganar ji for Nagpur Region Teachers' Constituency.
Devendra Fadnavis
01/16/2017 at 13:37. Facebook
अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी आयोजित कार्यकर्ता आणि पदवीधर संमेलनाला आज अमरावती येथे संबोधित केले. यावेळी मंत्री श्री रणजित पाटील उपस्थित होते.
Addressed Karyakarta Sammelan at Amravati for Amravati region Graduates' Constituency election. Minister Ranjit Patil was present too.
Devendra Fadnavis
01/16/2017 at 13:03. Facebook
‪3 वर्षांत 12 लाख जणांना जीवनदान..‬
‪'१०८'ची सेवा ठरतेय 'संजीवनी ‬
Devendra Fadnavis
01/16/2017 at 13:00. Facebook
‪राज्यातील ग्रामपंचायती इंटरनेटने जोडणार : मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ‬
Devendra Fadnavis
01/15/2017 at 07:39. Facebook
It was nice to witness & cheer the enthusiastic participants at Standard Chartered #MumbaiMarathon 2017,14th Edition,this morning with Hon Union Minister Vijay Goel ji, my colleagues Vinod Tawde ji, Jaikumar Rawal, Mahadeo Jankar ji and Amruta Fadnavis.
स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरथॉन २०१७ अर्थात या स्पर्धेच्या १४ व्या सत्रात मुंबईकरांचा उत्साह वाढविण्यासाठी आज सकाळी उपस्थित होतो. केंद्रीय...
View details ⇨
Devendra Fadnavis
01/15/2017 at 07:01. Facebook
भारतमातेच्या वीर सुपुत्रांच्या साहस, त्याग आणि देशसमर्पित सेवेला माझा सलाम! आज लष्कर दिनाच्या सर्व सनिकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मन:पूर्वक शुभेच्छा !
Our salutes to the courage, sacrifice and dedication of sons of Bharat Mata.
Greetings to all soldiers & their families !
#ArmyDay
#Mumbai
काळ संक्रमणाचा
प्रगतीतून समृद्धीचा...
समृद्धीतून जनकल्याणाचा
जनकल्याणातून राष्ट्रनिर्माणाचा...
मकरसंक्रमणाच्या पावन पर्वावर सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा !