FBVideoDownloader.info is a facebook video downloader online, this tool helps you download facebook videos by grabs direct links to download and save for free
आजच्या दिवशी १९७१ साली पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात आपल्या भारतीय नौदलाने " ऑपरेशन त्रिशूळ " च्या अंतर्गत पाकिस्तानातील सर्वात मोठ्या " कराची " बंदरावर हल्ला चढविला आणि ते नेस्तनाबूत केले, विशाखापट्टणमवर झालेला हल्ला परतवून लावला तसेच पूर्व पाकिस्तानातल्या नेव्हीचं उच्चाटन करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. या कामगिरीला " ऑपरेशन ट्रायडण्ट " म्हणून सुद्धा ओळखले जाते. ४ डिसेंबर १९७१ रोजी ही...
View details ⇨
आज ३ डिसेंबर, मित्रांनो आजचा दिवस आपण सारे देशवासीय " राष्ट्रीय वकील दिन " म्हणून साजरा करीत असतो. आपल्या युक्तिवादाने आपल्या हशिलाची बाजी खंबीरपणे मांडणाऱ्या देशभरातील तमाम वकील बंधू - भगिनींना " राष्ट्रीय वकील दिनानिमित्त " लाख लाख शुभेच्छा........... डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे.

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #शिवसेना #ShivSena #Lawyer #NationalLawyersDay #Wishes
ShivSena
भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांविरोधात पुकारण्यात आलेल्या १९३१ सालचा " मिठाचा सत्याग्रह " तसेच १९४२ सालच्या " भारत छोडो " आंदोलनात निडरपणे इंग्रजांविरुद्ध लढून प्रसंगी तुरुंगवास भोगलेले जेष्ठ स्वातंत्र्यसेनानी, राजकीय नेते, प्रतिभावंत वकील, स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती " डॉ. राजेंद्र प्रसाद " यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझा मानाचा मुजरा................ डॉ.श्रीकांत एकनाथ...
View details ⇨
" जागतिक अपंग दिन "

कलागुणांना कसलेही बंधन नसते...

भेदभाव करू नका, आपण सगळे समान आहोत........... डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे.

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #शिवसेना #ShivSena #जागतिक_अपंग_दिन
आजच्या दैनिक " ठाणेवैभव " या वृत्तपत्रातील बातमी.....

News from today Daily Newspapers " ThaneVaibhav "

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #Shivsena #शिवसेना #ThaneVaibhav #News ShivSena Thane Vaibhav Nikhil Ballal Milind Ballal Shivsena Yuvasena Kalwa Mumbra Sumit Subhash Bhoir Subhash Bhoir Subhash Ganu Bhoir Viju Shinde
बातमी: कळव्यातून थेट नवी मुंबईत - दै. सकाळ

#News #Sakal #MUTP3 #Railways #Kalwa #Airoli #NaviMumbai #KalyanLokSabha #ShivSena

ShivSena Suresh Prabhu Ministry of Railways, Government of India Uddhav Thackeray Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Subhash Ganu Bhoir Rajan Vichare Rajan Vichare Gopal Ramchandra Landge - गोपाळ रामचंद्र लांडगे Gopal Ramchandra Landge Shivsena...
View details ⇨
दैनिक " सन्मित्र " या वृत्तपत्रातील बातमी.....

News from today Daily Newspaper " Sanmitra "....

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #Shivsena #शिवसेना #Sanmitra #News
ShivSena Narendra Modi PMO India PMO India : Report Card Uddhav Thackeray Aditya Thackeray Subhash Ganu Bhoir Subhash Bhoir Shivsena Yuvasena Kalwa Mumbra Sumit Subhash Bhoir
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष अशा सर्वोच्य पदांवर काम केलेले जेष्ठ शिवसेना नेते " मनोहर जोशी " यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.......... डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे.

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #शिवसेना #ShivSena #ManoharJoshi #Sir #Wishes
Manohar Joshi
मुंबईकर रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला MUTP 3 प्रकल्पाला केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली.

कल्याणहून नवी मुंबईला थेट जाण्यासाठी महत्वाचा कळवा - ऐरोली एलिवेटेड लिंक हा देखील प्रकल्पातील भाग असून मंजूरीमुळे या प्रकल्पाला गती मिळणार आहे. त्याबद्दल मा. प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी आणि मा. केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभू यांचे मन:पूर्वक आभार...

Thankful to hon. Prime...
View details ⇨
" जागतिक एड्स दिन "

" एड्समुक्ती हीच सशक्त समाजाची शक्ती "........ डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे.

Let's pledge to take precautions & educate people for better and secured living. #WorldAidsDay

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #शिवसेना #ShivSena
ShivSena World AIDS Day World AIDS Day
आजच्याच दिवशी १९६५ साली भारताच्या " सीमा सुरक्षा दल " (बी.एस.एफ.) या यंत्रणेची स्थापना करण्यात आली होती. " सीमा सुरक्षा दल " (बी.एस.एफ.) हा भारताच्या निमलश्करी दलांचा एक भाग आहे. " सीमा सुरक्षा दल " (बी.एस.एफ.) च्या आज वर्धापन दिनानिमित्त समस्त सीमा सुरक्षा दलातील सर्व जवान, अधिकारी, कर्मचारी यांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद............... डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे.

#Salute to the Border...
View details ⇨
दैनिक " सन्मित्र " या वृत्तपत्रातील बातमी.....

News from today Daily Newspaper " Sanmitra "....

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #Shivsena #शिवसेना #Sanmitra #News
हीच जिद्द आणि निष्ठा मोठ्या विजयाचा मार्ग दाखवेल! सर्व विजयी उमेदवार आणि नगराध्यक्षांचे अभिनंदन!!!
शिवसैनिक व शिवप्रेमी जनतेचे आभार!!" - शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब
#शिवसेना #युवासेना

@ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Rajan Vichare Pratap Sarnaik Ravindra Phatak
महाराष्ट्रात बहुजन समाज व महिला यांच्या उद्धरणासाठी ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आणि त्या काळात महिलांना शिक्षणाची संधी मिळावी यासाठी सामाजिक चळवळ उभी केली ते युगपुरुष, सामाजिक क्रांतिकारक, थोर विचारवंत, जेष्ठ समाजसुधारक, लेखक, पत्रकार व सत्यशोधक समाजाचे संस्थापक " जोतीराव गोविंदराव फुले " उर्फ " महात्मा जोतीराव फुले " यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली....... डॉ.श्रीकांत...
View details ⇨
दैनिक " सन्मित्र " या वृत्तपत्रातील बातमी.....

News from today Daily Newspaper " Sanmitra "....

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #Shivsena #शिवसेना #Sanmitra #News
ठाकुर्ली फाटकावरील पुलाला गती द्या! #News #Pudhari #Thakurli #Railway #KalyanLokSabha #ShivSena
" भारतीय संविधान दिन "

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या " भारताचे संविधान " अर्थात " भारताची राज्यघटनेमुळे आपण सर्व देशावासिवांना स्वातंत्र्य, कर्तव्य आणि अधिकार बहाल केले आहेत. १९४९ साली आजच्या दिवशी स्वीकार राज्यघटनेचा स्वीकार करण्यात आला. हा दिवस आपण सारे भारतीय नागरिक " भारतीय संविधान दिन " म्हणून साजरा करीत असतो. आपणा सर्वांना " भारतीय संविधान दिनाच्या " लाख लाख...
View details ⇨
देशाच्या इतिहासातील काळा दिवस

२६/११ च्या दहशदवादी हल्यात शहीद झालेल्या जवान तसेच मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली... - डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे.

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #शिवसेना #MumbaiAttacks #Mumbai2611 #Mumbai #Tribute
दैनिक " सन्मित्र " या वृत्तपत्रातील बातमी.....

News from today Daily Newspaper " Sanmitra "....

#DrShrikantEknathShinde #KalyanLokSabha #Shivsena #शिवसेना #Sanmitra #News
शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या सूचनेनुसार शिवसेनेच्या खासदारांसह आज पंतप्रधान सन्माननीय श्री. नरेंद्र मोदीजी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील सहकारी बँक आणि क्रेडीट सहकारी सोसायटी यांमध्ये नोटा स्वीकारण्यासाठी घातलेली बंदी उठवावी याबाबत निवेदन दिले.

As per the instructions given by #ShivSena Party President Shri. Uddhav Thackeray ji, delegation of ShivSena MP's...
View details ⇨