Lokmat
01/24/2017 at 21:44. Facebook
भीम अॅपमध्ये दिला जाणार आणखी सात भाषांचा पर्याय
-----------------------------------
#BHIM #app #7Indianlanguages’

www.lokmat.com

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 20:42. Facebook
सपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल गायब
#NoShivpal #SP #list #starcampaigners

सपाच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून शिवपाल गायब

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 19:39. Facebook
विमानाचा अपघात, थोडक्यात बचावले प्रवाशी
-------------------------------------
#Jet #Airways #plane #hits #runway #on #landing

goo.gl

goo.gl
Lokmat
01/24/2017 at 18:22. Facebook
शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठी अक्षयची 'अॅप' आयडिया
----------------------------------------------
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने शहीद जवानांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी एक नवीन आयडिया समोर आणली आहे. ती म्हणजे शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत करता यावी, यासाठी एक वेबसाईट आणि अॅप बनविण्याची इच्छा त्याने व्यक्त केली.
#AkshayKumar #jawans #video

www.lokmat.com

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 16:01. Facebook
भाजपाकडून पुन्हा रामनामाचा जप
#BJP, #Ram #RamMandir, #UP #Election #Lokmat

भाजपाचे पुन्हा जय श्रीराम! बहुमत मिळाल्यास....

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 14:48. Facebook
अभिनेत्री रिमी सेनचा भाजपात प्रवेश
-----------------------
#Actor #Rimi #Sen #joins #BJP

www.lokmat.com

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 13:04. Facebook
Lokmat
01/24/2017 at 13:01. Facebook
SHOCKING!! सामूहिक बलात्कार करून ती घटना फेसबूक LIVE दाखवल्याची घृणास्पद घटना स्वीडनमध्ये घडली आहे.

घृणास्पद - सामूहिक बलात्काराचं फेसबुकवर Live दर्शन

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 12:00. Facebook
Video Alert!! शाहरुख खानचा देसी नाहीतर,परदेशी सिमरन सोबत DDLJ स्टाइल रोमान्स.

#shahrukhkhan #SRK #DDLJ

शाहरुख खानचा देसी नाहीतर,परदेशी सिमरन सोबत DDLJ स्टाइल रोमान्स

cnxmasti.lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 11:35. Facebook
भारतीय कसोटी संघात आपली दावेदारी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असलेल्या यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने येथे सुरु असलेल्या इराणी चषकाच्या सामन्यात दमदार द्विशतकी खेळी केली #WriddhimanSaha #IraniCup #Pujara

साहा-पुजाराच्या त्रिशतकी भागिदारीच्या जोरावर शेष भारताने जिंकला इराणी चषक

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 11:33. Facebook
जलीकट्टूच्या समर्थनार्थ तामिळनाडूमध्ये हिंसक आंदोलनाचं सत्र सुरुच आहे. चेन्नईपासून कोईम्बतूरपर्यंत राज्यभरात जलीकट्टूचे समर्थक रस्त्यावर एकवटले आहेत. #KamalHassan #Jalikattu

जलिकट्टूच्या समर्थनार्थ कमल हसनही मैदानात

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 11:32. Facebook
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज झालेया बैठकीत शेतकऱ्यांचे 660.5 कोटीं रुपयांचे व्याज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. #farmer #Modo #Pm #PMO #NAMO

शेतकऱ्यांचे 660 कोटी रुपयांचे कर्जमाफ

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 11:12. Facebook
Lokmat
01/24/2017 at 11:01. Facebook
Lokmat
01/24/2017 at 10:52. Facebook
'शिवाय' सिनेमाच्या यशानंतर अजय देवगणने गेल्याच आठवड्यात मिलन लूथरियाच्या 'बादशाहो' सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. #AjayDevgan #Shivay #Badshahoo #ImranHasmi

आईसाठी अजय देवगण अर्ध्यावर सोडले शुटिंग

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 10:45. Facebook
विचित्र अाजारामुळे ही महिला त्रस्त...
#Women, #Husband #Wife, #USA, #Alarji #Lokmat

या महिलेला आहे चक्क याची अॅलर्जी!

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 10:39. Facebook
Want to know what inspires actress Nisha JamVwal to remain stylish? Watch the video to know more.

#MaharashtrasMostStylish #NishaJamvwal #BeingStylish #Style #Fashion #Trends
Lokmat
01/24/2017 at 10:05. Facebook
भर दिवसा महाविद्यालयीन तरुणला भोकसले....
#Murder, #Crime #Dombivali #Lokamat

डोंबिवलीत महाविद्यालयीन विद्यार्थ्याची हत्या

lokmat.com
Lokmat
01/24/2017 at 09:56. Facebook
तुमच्या मोबाइलवर रिलायन्स जिओचा इंटरनेट डेटा वाढवण्यासाठी मेसेज येत आहे ?.... तर मग वेळीच सावधान व्हा !... आमिषाला बळी पडू नका... #reliancejio

रिलायन्स जिओ युजर्स या मेसेजपासून रहा सावध !

goo.gl
Lokmat
01/24/2017 at 09:52. Facebook
सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरु आहे. प्रमोशनसाठी भारतात आलेल्या जॅकी चॅनसह कलाकारांनी ' दि कपिल शर्मा'शो मध्ये हजेरी लावली आहे. #kapilSharma #jackychen #sonuSood #DishaPatani

कपिल शर्माच्या शोमध्ये जॅकी चॅन करणार धमाल

lokmat.com