FBVideoDownloader.info is a facebook video downloader online, this tool helps you download facebook videos by grabs direct links to download and save for free
Loksatta
today at 09:35. Facebook
विराट कोहली आज सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर संघाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचला आहे.

फोटोस्टोरी » कोहलीसोबत करिअरला सुरूवात केलेले हे पाच खेळाडू आज ‘तंबूत’

loksatta.com
Loksatta
today at 09:34. Facebook
Loksatta
today at 09:34. Facebook
काळवीट शिकार प्रकरणात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दिलासा दिला आहे. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी सलमान खानची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे.

VIDEO : सलमानचा तुरुंगवास टळला, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषमुक्त

loksatta.com
Loksatta
today at 09:32. Facebook
जोडणाऱ्याला मान मिळतो तर तोडणाऱ्याचा अपमान होतो, असे सिद्धू म्हणाले.

पंजाब, पंजाबियत अन् प्रत्येक पंजाबीसाठी जिंकायचं आहे- नवज्योतसिंग सिद्धू

loksatta.com
Loksatta
today at 09:32. Facebook
VIDEO : पाकिस्तानची पंचाईत; बॉलिवूड सिनेमांवर घातलेली बंदी उठवणार?
Loksatta
today at 09:32. Facebook
Salman thanks fans for “support, good wishes” post acquittal in Arms Act case
Loksatta
today at 09:30. Facebook
टाटाच्या अध्यक्षपदाचा वाद हा न्याय प्रविष्ट आहे असे ते म्हणाले.

चंद्रशेखरन यांची टाटा सन्सच्या अध्यक्षपदावर निवड बेकायदा- सायरस मिस्त्री

loksatta.com
Loksatta
today at 09:27. Facebook
उरी येथील लष्कराच्या केंद्रावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूड प्रवेशबंदी घातल्याने ‘जशास तसे’ उत्तर म्हणून पाकिस्ताननेही बॉलिवूडच्या सिनेमांवर बंदी घातली होती.

VIDEO : पाकिस्तानची पंचाईत; बॉलिवूड सिनेमांवर घातलेली बंदी उठवणार?

loksatta.com
Loksatta
today at 09:25. Facebook
Loksatta
today at 09:18. Facebook
भारतीय वंशाच्या अमेरिकन सहाय्यक परराष्ट्र मंत्र्यांचे उद्गार

‘माझ्या मुलांना अमेरिकेत राहायची भीती वाटते’

loksatta.com
Loksatta
today at 09:07. Facebook
VIDEO : बॉबी' चित्रपटासाठी पुरस्कार विकत घेतल्याची ऋषी कपूर यांची ‘खुल्लम खुल्ला’ कबुली
Loksatta
today at 08:55. Facebook
आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन

पुणे: महाराष्ट्रातील आरक्षणाला समर्थन- हार्दिक पटेल

loksatta.com
Loksatta
today at 08:55. Facebook
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीला ‘आयआयटी’ आणि ‘निरी’; १५ दिवसांत अहवाल

मुंबईतील प्रदूषणावर ‘वायू’चा उपाय

loksatta.com
Loksatta
today at 08:47. Facebook
मला दाऊद इब्राहिम, छोटा शकील यांचीच नावे माहित होती

फक्त फोनवर बोलूनच अबु सालेमच्या प्रेमात पडले- मोनिका बेदी

loksatta.com
Loksatta
today at 08:45. Facebook
सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास येथील राहत्या घरी पाटील यांचे हृदयविकाराने निधन झाले.

ज्येष्ठ साहित्यिक, कवी पुरुषोत्तम पाटील यांचे निधन

loksatta.com
Loksatta
today at 08:35. Facebook
दुष्काळामुळे गेल्या हंगामात तूर, हरभरा, मूग आणि उडीद यांच्या उत्पादनात घट झाली होती.

डाळी घसरल्या.. - घाऊक बाजारात तूरडाळ ६० रुपये, तर हरभरा ८० रुपये किलो

loksatta.com
Loksatta
today at 08:29. Facebook
गरिबांना पोटभर अन्न मिळावे यासाठी उपक्रम सुरु केला

गेल्या सहा वर्षांपासून ‘रोटी घर’मध्ये मिळतंय १ रुपयात जेवण

loksatta.com
Loksatta
today at 08:27. Facebook
VIDEO : कर्नाटकमधील रोटीघरमध्ये जेवण @ १ रुपये