भारतीय स्टेट बॅंक आणि सहकारी बॅंकेचे कर्ज बुडवून इंग्लंडमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्यांना भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारताची प्रत्यार्पणाची विनंती त्यांनी मान्य केली असल्याचे परराष्ट्र खात्याने सांगितले आहे.
पण का? एखाद्या पुरुषाला महिलांची अंतर्वस्त्रे का चोरावीशी वाटतात? [ Justforher.in Link ]
आज रात्री 8 पर्यंत कामावर रुजू व्हा, अन्यथा 6 महिन्यांचा पगार कापू असा शेवटचा इशारा मार्डच्या डॉक्टरांना राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे.
आज दि. २२मार्च जागतिक जल दिन 'जल है तो कल है ' पाणी जपून वापरूया. आपण सारे जलदूत बनू सर्वाना पाणी जपून वापरण्या विषयी आवाहन करू !
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जाची परतफेड करण्याच्या जबाबदारीवर विपरित परिणाम होतो. तसेच कर्जमाफीमुळे शेतकरी पुन्हा निवडणुका येण्याची वाट पाहतील आणि कर्जाची परतफेड करण्याऐवजी कर्ज माफ होण्याची प्रतीक्षा करतील. - स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य
#SexEducation १० सेक्स पोजिशन्स तुमच्या साठी [ Justforher.in Link ]
हि लोके काही शांत बसतील असे दिसत नाहीये. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. शेलार यांनी पवारांची भेट घेटल्याने राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
सर्व मुली नरेंद्र मोदींच्या प्रेमात नक्की का पडतायत? सर्व जणी मोदींना का मते देतायत? जाणून घ्या [ Justforher.in Link ]
एेसा युगे युगे स्मरणीय सर्वदा...
मराठी कलाकार हार्दिक जोशी उर्फ राणादा...
#WomensDay साठी आपल्या जवळच्या स्त्री साठी काय गिफ्ट घेऊ शकता? [ Justforher.in Link ]
मुंबईत महापौरपदाची निवडणूक #भाजप लढणार नाही, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. त्यामुळे मुंबईत #शिवसेना चा महापौर होणार, हे निश्चित झालं आहे.
#Oriflame रॉयल वेलवेट क्रिमी क्लिंजिंग मिल्क बद्दल ऐकलं बरेच असेल. सर्व खरी माहिती इथे मिळवा [ Justforher.in Link ]
मराठी भाषा दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस असतो. आणि हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर.
#मुंबई कुणाची?
अर्धी कॉंग्रेस-राष्ट्रवादी भाजपमध्ये गेली आहे. मोदी-पवार एकाच कार्डाच्या दोन बाजू आहेत. मनात काळं असलेले लोक शिवसेनेबरोबर नको. संयम किती काळ पाहायचा, दोन वर्ष संयम पाहिला, मग मीच युती तोडली. - उद्धव #ठाकरे
थंडीच्या मैसमात आपल्या पार्टनर सोबत या सेक्स पोसिशन्स ट्राय करु शकता [ Justforher.in Link ] #SexEducation
मुख्यमंत्र्याना सडेतोड सवाल - स्टॅम्प पेपर वर महाराष्ट्राचे विभाजन तुम्ही अथवा भाजपा कधीच करणार नाही हे लिहून देता का? #AnswerCM हॅश टॅग वापरून तुम्ही हि हाच प्रश्न मुख्यमंत्र्याना विचारू शकता
नाव तर बाळ होते पण दुश्मन अजून हि बाप म्हणूनच आठवण काढतात #बाळासाहेब