FBVideoDownloader.info is a facebook video downloader online, this tool helps you download facebook videos by grabs direct links to download and save for free
#Demonetization_Effect
Breaking : #IMF downgrades India post #Note_Ban
18 जानेवारी रोजी काँग्रेस पक्ष रिझर्व बँकेला घेराव घालणारः #सुशीलकुमार_शिंदे


नोटाबंदी आणि सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेस पक्ष आपले आंदोलन अधिक तीव्र करणार असून, 18 जानेवारी रोजी मुंबई आणि नागपूर येथील रिझर्व बँकेच्या कार्यालयाला घेराव घालण्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय गृहमंत्री आणि राज्यस्तरीय प्रचार अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष सुशीलकुमार शिंदे यांनी...
View details ⇨
विधान परिषद निवडणूक राष्ट्रवादीसोबत आघाडी करून लढवणारः खा. #अशोक_चव्हाण

विधान परिषदेच्या 5 जागांसाठी होणारी आगामी निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी करून लढणार असल्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आगामी महानगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी आज टिळक भवन येथे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक आयोजित करण्यात...
View details ⇨
#CMIE (Centre for Monitoring Indian Economy) , a Govt body has come out with disheartening & gloomy CMIE (Centre for Monitoring Indian Economy) , a Govt body has come out with disheartening & gloomy picture if Indian Economy. Says CMIE :
1) #THAT post Demonetization Indian GDP will grow by mere 6% and that too for the next 5 Years. i.e. till 2021-22 (NB :1% loss of GDP amounts to shrinkage of...
View details ⇨

Post-demonetisation, GDP to grow at 6% for next five years, says CMIE

thehindu.com
पेट्रोल डीजल के दाम एक बार फिर बड़े ...
How many times shall this callous nozzle aim to scare & intimidate a common man ????
Breaking : #Petrol_Diesel prices hiked again by ₹0.42/Lt & ₹1.03/Lt respectively.
Navjot Singh Sidhu joins Congress after he met Congress Vice president @OfficeOfRG a short while ago.
#Welcome_Sherry.
Demands of Congress Party on behalf of those affected by Demonetization.
Greetings on #Army_Day!
Today, in 1949, our first Indian chief, General KM Cariappa, took over command from General Sir Francis Roy Bucher.
#Demonetization_Disaster :
After unprecedentd inconvenience to a Common man, colossal loss of Jobs, irreparable dent in the Economy, just ₹54,000 Cr worth banned noted have failed to come back in the Banks (going by RBI). That too assuming no new notes were issued after December 19th. (Which is a near impossibility)
Important to be reminded that thd Demonetization expense itself is ₹1.28 L Cr....
View details ⇨

Demonetisation: RBI's own figures indicate return of 15 lakh crore of banned notes

economictimes.indiatimes.com
कणभर तिळ
मन भर प्रेम
गुळाचा गोडवा
आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा...
परक्यांना हि आपलसं करतील
असे काही गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला...
मकरसंक्रातीच्या शुभेच्छा...
खादी ग्रामोद्योगातून गांधीजींचे छायाचित्र हटविण्यावर खा. अशोक चव्हाण यांची टीका

गांधीजींचे छायाचित्र हटवून सरकारने केला राष्ट्रपित्याचा अवमान

खादीचा प्रचार-प्रसार आणि उत्पादन करणा-या खादी ग्रामोद्योग आयोगाच्या कॅलेंडर व डायरीवरून महात्मा गांधी यांची चित्रे हटवून त्या जागी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र छापण्यात आले असून, सरकारला स्वस्तुतीचा आजार जडल्याची खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश...
View details ⇨
Demonetization & Indian Economy.
सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला !

#चंद्रकांत_छाजेड यांच्या निधनावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष #अशोक_चव्हाण यांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता काळाच्या पडद्याआड गेला. या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला...
View details ⇨
शोक संदेश...

काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे समन्वयक व माजी मंत्री चंद्रकांत छाजेड यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. त्यांच्या निधनामुळे पक्षाने एक सच्चा कार्यकर्ता गमावला आहे. चंद्रकांत छाजेड हे अत्यंत सहृदयी, सुस्वभावी आणि सहकार्याची भूमिका घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व होते. मागील अनेक वर्षांपासून मी त्यांना जवळून पाहत होतो. प्रारंभी पक्षाचा एक सक्रिय कार्यकर्ता, लोकप्रतिनिधी, मंत्री...
View details ⇨
Congress' symbol of 'The Hand' means 'Never Fear.'
नोटबंदीमुळे वाहन विक्री 18.66% नी घटली आहे. ही गेल्या 16 वर्षांतली सर्वात मोठी घसरण आहे. मोदीजीच्या अविचारी नोटबंदीचे दुष्परिणाम दिसु लागले आहेत. #नोटबंदी #एकहीभूलकमलकाफूल
Senior Congress Leader from Maharashtra Shri #Chandrakant_Chached no more.

पुणे शहराचे माजी महापौर आणि माजीमंत्री चंद्रकांत छाजेड यांचे आज (शुक्रवारी) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना वयाच्या 67 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. छाजेड हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दुपारी 3 वाजण्याच्या...
View details ⇨