काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी भर सभेत स्वत:चा फाटलेला कुर्ता दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदीवर टिका केल्यानंतर भाजपने राहुल यांना नवा कोरा कुर्ता भेट पाठवला आहे.

भाजपनं राहुल गांधींना पाठवला नवाकोरा झब्बा

maharashtratimes.indiatimes.com
योगगुरु रामदेव बाबा ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक विजेता आंद्रे स्टॅडनिक याच्यासोबत कुस्तीच्या आखाड्यात उतरले. फोटोंमधून पाहा कसा रंगला हा सामना

फोटोगॅलरी: रामदेव बाबा कुस्तीच्या आखाड्यात

maharashtratimes.indiatimes.com
फोटोगॅलरी: पिपल्स चॉइस पुरस्कार सोहळ्यात प्रियंकाची मादक अदा

फोटोगॅलरी: पिपल्स चॉइस पुरस्कार सोहळ्यात प्रियंकाची मादक अदा

photogallery.indiatimes.com
डोनल्ड ट्रम्प यांच्या लंडनमधील पुतळ्यावरून वाद
अभिनेता शाहरुख खान याचा अॅनिमेशनपट 'रावन' ची प्रमुख अॅनिमेटर असलेली चारु खंडाल हिचे जयपूर येथे निधन झाले. ती ३३ वर्षांची होती.

'रा-वन'ची अॅनिमेटर चारुची मृत्यूशी झुंज संपली

maharashtratimes.indiatimes.com
...तर अमेरिकेला हिंदू राष्ट्राध्यक्षही मिळेल: ओबामा
रामदेव बाबा कुस्तीच्या आखाड्यात, ऑलंपिक मेडलिस्टला हरवले
बांदुकीचा धाक दाखवून २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार
बॉलिवूडमधील महत्वाच्या घडामोडींचा आढावा
... तर भविष्यात अमेरिकेला केवळ महिला राष्ट्राध्यक्षाच नव्हे तर लॅटीन, ज्यू आणि हिंदू राष्ट्राध्यक्षही मिळतील: बराक ओबामा

...तर अमेरिकेला हिंदू राष्ट्राध्यक्षही मिळेल: ओबामा

maharashtratimes.indiatimes.com
जेलचा दरवाजा उघडून जन्मठेप भोगून बाहेर आलेल्या वडिलाना पाहताच दोघांच्या अश्रूंचा बांध फुटला आणि गदगदून आलेल्या मुलाला हृदयविकाराचा झटका आला.

वडील तुरुंगातून सुटल्याच्या आनंदात मुलाचा मृत्यू

maharashtratimes.indiatimes.com
मुंबई -पुणे एक्सप्रेसवे वर आज पहाटे दोन वेगवेगळ्या अपघातात ६ जण जखमी झाले आहेत.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर २ अपघात; ६ जखमी

maharashtratimes.indiatimes.com
उत्तर प्रदेशातील एटा येथे आज झालेल्या ट्रक आणि स्कूलबसच्या भीषण अपघातात २२ विद्यार्थी ठार झाले असून ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशात स्कूल बस ट्रकवर आदळली; २२ विद्यार्थी ठार

maharashtratimes.indiatimes.com
हवेच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये मुंबई आणि दिल्लीत ८०,६६५ अकाली मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आयआयटी मुंबईच्या एका अभ्यासाद्वारे पुढे आली आहे.

हवेच्या प्रदुषणाचे मुंबई, दिल्लीत ८०,००० बळी!

maharashtratimes.indiatimes.com
कुटुंबातल्या खासगी गोष्टी फेसबुकवर शेअर केल्याने संतापलेल्या इसमानं पत्नीचा खून करून स्वत: गळफास घेतल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.

खासगी गोष्टी फेसबुकवर शेअर केल्याच्या रागातून पत्नीचा खून

maharashtratimes.indiatimes.com
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक असूरक्षित असल्याने ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सकपाळ या उर्से टोलनाक्यावरच्या IRB कर्मचाऱ्यांवर प्रचंड संतापल्या.

आणखी किती प्रवाशांचे बळी घेणार?: सिंधुताई अधिकाऱ्यांवर संतापल्या

maharashtratimes.indiatimes.com
महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आरक्षणविषयक आंदोलनांनाही आपला पाठिंबा असून मला बोलाविले, तर मी येथे निश्चित येईल : हार्दिक पटेल

मराठा आरक्षण आंदोलनांना पाठिंबा: हार्दिक पटेल

maharashtratimes.indiatimes.com
जुन्या नोटा स्वीकारून काळा पैसा पांढरा केल्याच्या संशयावरून प्राप्तीकर विभागाची वक्रदृष्टी सराफा ज्वेलर्सवर पडली आहे.

काळ्याचे पांढरे करणाऱ्या ज्वेलर्सवर ITची वक्रदृष्टी

maharashtratimes.indiatimes.com
बेहिशेबी मालमत्तांचा लिलाव करून गरीब आणि निम्न मध्यमवर्गीय नागरिकांना घरे देण्याचा विचार केंद्रातील मोदी सरकार करत आहे.

बेहिशेबी मालमत्ता विकून सरकारची गरीबांना घरे?

maharashtratimes.indiatimes.com
एकूण जागांपैकी ५० टक्के म्हणजे ११४ जागांच्या मागणीचा प्रस्ताव भाजपने बुधवारी शिवसेनेपुढे ठेवला आहे.

युतीत अजूनही 'पारदर्शकता' नाही; भाजपा अडली, सेनाही नडली!

maharashtratimes.indiatimes.com