Marathi Scraps
02/22/2017 at 06:30. Facebook
Marathi Scraps
02/20/2017 at 18:13. Facebook
थोडा आळस झटकून सादर करीत आहे नव्या रुपात इंग्लिश मध्ये AMIT ह्या नावातील नेम गणेश कला
Marathi Scraps
02/20/2017 at 12:07. Facebook
☝☝☝☝

याला म्हणतात शाळेचे ग्यादरिंग ....काय डँन्स ..केला बघा रे
Marathi Scraps
02/20/2017 at 04:34. Facebook
Marathi Scraps
02/18/2017 at 07:57. Facebook
आज अंगारकी
*विरोधक* असावा पण *निती* चागंली पाहीजे,
बघा-बघा त्या झुकेरबर्गकडे..
नाहीतर तुम्ही..?
तुम्हाला दिलं त्यानं कामाला लावून,
अन तो स्वतः त्याच्या घरचं स्वयंपाक-पाणी देखील करतो..

- इति सौ.
कीडा फक्त माणसातच असतो असे काही नाही
बाईसाहेब...
पाहिजे तर भांडी घासुन देतो...
पण मलाच मत द्या...
आई ९ महिने पोटात ठेवते जन्म देण्यासाठी,
परंतु बाप पूर्ण आयुष्य डोक्यात ठेवतो त्याच्या भविष्यासाठी - सुंदर कलाकृती
1000 वर्षापूर्वीच्या काळातील 'सेल्फी' काढण्याची पद्धत व सेल्फी....

नक्की बघा हा व्हिडीओ..आणि शेअर करा
पुणेरी पाटी..