बेलाचे पान वाहतो महादेवाला,

करतो वंदन दैवताला ,
सदा सुखी ठेव माझ्या प्रिय जनांना

हिच प्रार्थना शिव शंभो शंकराला |

महाशिवराञी च्या शुभेच्छा
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले...
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली...
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली
"अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ...
दीन-दलितांचा कैवारी जन्माला...
दृष्टांचा संहारी जन्मला...
अरे माझा राजा जन्मला...
...
View details ⇨
"प्रौढ प्रताप पुरंदर"
"महापराक्रमी रणधुरंदर"
"क्षत्रिय कुलावतंस्"
"सिंहासनाधीश्वर"
"महाराजाधिराज"
"महाराज"
"श्रीमंत"
"श्री"
"श्री"
"श्री"
"छत्रपती"
"शिवाजी"
"महाराज"
"की"
!!!!...जय...!!! शिवभक्तांना शिवजयंतीच्या...
View details ⇨
All Love Stories Are Beautiful But Ours Is My Fevourite

Sooraj
आज मंगळवार १४-२-२०१७ अंगारकी चतुर्थी आहे.
सर्व गणेशभक्तांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

|l श्री सिद्धिविनायक नमो नमः ll
।। ॐ गं गणपतये नमः ।।
।। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ।।
l| श्री सिद्धिविनायक नमो नमः ll
SooRaj
Happy propose Day...
मला तिला Prapose करायचय...
कसे करू समजतच नाही ..
मला तू खूप आवडतेस म्हणू .. कि ..माझे तुज्यावर खूप प्रेम आहे म्हणू...
.
मला तिला सांगायच्य तू खूप
सुंदर दिसते कसे सांगू कळतच नाही...
माझ्या स्वप्नातली परी
म्हणू .. कि ..स्वर्गातली अप्सरा म्हणू...
मला तिच्यावर कविता लिहाचीय सुंदर ..
कसे लिहू उमजतच नाही...
तू फक्त माझी म्हणू .. कि..मी फक्त तुज म्हणू...
.
मला तीचाशीच लग्न...
View details ⇨
#तुला #गुलाब देऊन मला #तुझा #आपमान नाय करायचा
कारण #गुलाबापेक्षा #सुदंर #चेहरा आहे तुझा
#तुझ्या #ओठासमोर तर #गुलाबाचा रंग पण फिका आहे
Sooraj
लग्नात-शुभ कार्यात किंवा इतर कार्यात असे बँनर लावा.....