FBVideoDownloader.info is a facebook video downloader online, this tool helps you download facebook videos by grabs direct links to download and save for free
My Horror Experience
12/04/2016 at 07:27. Facebook
थोडस भुताटकी बाहेरच काही प्रसन्न असं मित्रहो आपल्या एका वाचक मैत्रिणीची हि कविता
My Horror Experience
12/03/2016 at 03:55. Facebook
साधना पद्धती जितकी कठिण तितकाच तिचा उद्देश, फलप्राप्तीही विशाल असते तितकेच त्यातील विघ्नेही महाभयंकर असेच... षटकर्म साधना जसे जारण मारण स्तंभन इ. या उग्र प्रकारात मोडतात... ही साधना करताना साधक ज्या अधिष्ठात्री देवतेस आवाहन करतो त्या देवतेचे गण साधकाला नाना प्रकारे त्रास देतात; त्याला साधने पासून परिवृत्त करण्याचा हरएेक प्रयास करतात. दशमहाविद्येच्या साधनात ही विघ्ने अधिक येतात. या देवतांचे गण...
View details ⇨
काळोखात सुद्धा याची प्रतिमा याची काया चिरंतर राहते भले प्रकाश उधारीचा असो याचा परंतु अंधाराच्या सैतानी साम्राज्यात हाच एक आधार असतो "चंद्र" photo clicked by Admin:कनिष्क हिवरेकर (clicked by याचा अर्थ छयाचित्र काढणारा)
काळोख्या भाग २ ::
by कनिश्क हिवरेकर
झोपडीबाहेरून येणारा आवाज हा एका माणसाचा होता... "कोण असा रे आत ?" असे विचारत तो आतमध्ये ठक ठक आवाज करत काठी टेकवत आला... आत येताच त्याची नजर सुमित आणि वैदेही दोघांवर पडली
... त्याचा अवतार मासे पकडणाऱ्या कोळ्यासारखा होता. डोक्यावर फाटका त्रिकोणी रुमाल बांधलेला तो चिखलाने बरबटून निघाला होता...अंगात गुडघ्याइतकीच लुंगी देखील बांधलेली ती सुद्धा
चिखलाने...
View details ⇨
काळोख्या:
कनिश्क हिवरेकर

कधी कधी बिचवरती फिरायला खूप आनंद येतो खळखळणारा समुद्र पायाखाली नरम थंडगार रेतीची चादर मस्त वातावरण असत.. पण असेच फिरत फिरत जर तुम्ही दूर पोहोचलात आणि तिथून परत यायचा रस्ता विसरलात तर....हिSSSS?
सुमित आणि वैदेही दोघेहि गोव्याला आपल्या हनिमूनकरिता आले होते. प्रेमीयुगुल ते बिचवरती सायंकाळी फिरायला निघाले.. एकमेकांचे हात हातात घेऊन दोघे समुद्रकिनारीचा आस्वाद घेत चालत...
View details ⇨
मित्रहो हि दिवाळी आपणा सर्वांना सुखासमाधानाची आणि भरभराटीची जावो... MHE team तर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा....
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
MHE च्या सर्व वाचक मित्राना कोजागिरी च्या हार्दीक शुभेच्छा.......
झपाटलेला भाग ३
....
"प्रोफेसर .... आता काय करायचा ? तात्या कसा जीता व्हणार,बोल प्रोफेसर ...तात्या कसा पण जीता झाला पाहिजे... न्हायतर म्या तुझ मुंडक पिरगाळीन....." कुबड्या खवीसने आपल्या बगलात पकडलेल बाबा चमत्कारचे अर्धमेले प्रेत खाली सोडत प्रोफेसरला धमकी दिली.... "कुबड्या मला धमकी दिलीस तर तुझे सुद्धा हाल या बाबा चमत्कार सारखे करेन..मुकाट्याने मी सांगतो ते कर .."
"हा ...प्रोफेसर एकवेळ तात्या...
View details ⇨
झपाटलेला ....
लेखक: कनिश्क हिवरेकर
भाग १ (मित्रहो काही कारणास्तव हा भाग डीलीट झाला होता.. तर आम्ही परत पोस्ट करत आहोत.. ज्या वाचकांना हा वाचायला मिळाला नव्हता... )
नमस्कार माझ्या प्रिय वाचक मित्रांनो... आज मी तुम्हा सर्वाकरिता हि एक अनोखी आणि ओळखीची कथा घेऊन आलो आहे.... एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जगाचे पाउल पडत असते वेळीच परकाया प्रवेशाची संकल्पना खरी ठरली गेली... एका कुख्यात...
View details ⇨
झपाटलेला भाग २ :
“omg ...! या साठीच तर मला प्रोफेसर विश्वाचार्यान भेटायचं आहे ? ” वर्षा न्यूज पाहून झाल्यावर हे म्हणाली ..
“ काय!!!? या साठी म्हणजे कुबड्यासाठी....? ” मी चकित होऊन तिला विचारले “नाही त्याच्यासाठी म्हणजे तात्या विंचूसाठी माझी त्यावरती एक केसस्टडी आहे.” “हो मग त्याच काय...प्रोफेसर तुझी त्यात कशी मदत करू शकतील ? ” “मी अस ऐकल आहे कि.. काही दिवसापूर्वी तो बाहुला प्रोफेसरांच्या...
View details ⇨
नमस्कार मित्रहो मी कनिश्क हिवरेकर घेऊन आलो आहे तुमच्या करिता एक अनोखी आणि ओळखीची कथा तर नाव आहे
“ झपाटलेला “ लेखक : कनिश्क हिवरेकर
भाग १
मित्रहो एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर परकाया प्रवेशाची संकल्पना खरी ठरली गेली... तेव्हा एका कुख्यात गुन्हेगाराने या तंत्रविद्येचा वापर केला, जेव्हा एका धाडसी पोलीस इन्स्पेक्टर कर्वे त्याचा नाश होणार होता त्याच्या जीवनाच्या शेवटच्या घटका मोजतेवेळी...
View details ⇨
लवकरच....! By:kanishk hivarekar
वडाखालचे गुप्तधन... पार्ट३
(कथेचे पूर्वसूत्र:........घनदाट ते जंगल... अरुंद पायवाट साईड ला सर्व झाडीच झाडी किड्यांची किर्र किर्र... कुठून तरी कुहू-कुहू घुबडाचा आवाज... आणि १रानबोक्या मध्येच गुरगुरत(जसे मांजरांचे भांडणे लागतात तसे) आला... आणि झाडीत उडी मारून गायब झाला... कोठून तरी सळसळ... म्हणजे जगलात असे होणे साहजिकच.... आणि शेवटी त्यांना तो बलाढ्य वटवृक्ष दिसलाच... तो वटवृक्ष त्यांना आ वासून...
View details ⇨
वडाखालचे गुप्तधन... पार्ट२
मग भग्या त्याच्या जीप मध्ये डीझेल ओतून झाल्यावर... तंबाखू मळतच त्याच्या माणसाला बोलला जा रे... महाराजाला बोलावून आन... चला म्हणाव निघायचंय कामगिरी ला... व्हय... लगीच बोलीवतो कि... तसा तो माणूस लगेच आमच्या घरी आला व म्हणाला महाराज बोलीवलंय तुम्हासनी भगवानरावानं.... आव चला पटकन... पप्पा तयार च होते... लगेच बूट घालून चालते झाले... तसा तो माणूस म्हंटला... आवं... चला...
View details ⇨
"सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….
आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो
आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि
सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना"

नवरात्र विषयी माहिती-:
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी हा देवी उपासनेचा काळ, ह्यालाच नवरात्र उत्सव असं म्हणतात. नवरात्रात घरोघरी घट स्थापना केली जाते. ह्या नवरात्रीत देवीपुढे अखंड दिप लावला जातो. रात्री...
View details ⇨
मित्रांनो, आपलं My Horror Experience पेज तुमच्या मोबाईलवरून, कॉम्प्युटरवर saved करा....जेणे करून पेज वर स्टोरी पोस्ट झाली कि लगेच तुम्हाला तुमच्या Home वर स्टोरी दिसेल...

झपाटलेलं गाव चा दुसरा आणि शेवटचा भाग आज रात्री 10:30 पोस्ट होईल.
WHATSAPP
भाग २ :
लेखिका : प्रियांका
“अग मी मस्करीमध्ये म्हटल होत न आस ”
“मस्करी.. !? मस्करी नको रे अशी. खूप, खूप भयानक परिणाम होतात त्याचे”
“हो ना एखाद्याचा प्राण हि जाऊ शकतो ना मस्करीमध्ये तुझ्यापेक्षा जास्त चांगले कोण समजू शकेल ”
“क्ककाय..? काय म्हणायचेय तुला ? ”
“नाही काही नाही अग असच बोललो...”
“ओह शिट्ट....!”
“काय झाले असावरी ? अशी घाबरली का आहेस रियाला पाहिल्यासारखे?”
“हं? नई पण मला...
View details ⇨