Praniti Shinde
03/26/2017 at 18:32. Facebook
#महिला_ही_सामाजिक_परिवर्तनवादी_आहे_तिच्याकडे #समाजाने_शोभेची_वस्तु_म्हणून_पाहू_नये -#प्रणिती_शिंदे
नवी दिल्ली* :- इंडिया टुडे Woman Summit 2017 च्या शुक्रवार दिनांक 24 मार्च 2017 रोजीच्या कार्यक्रमामध्ये आमदार प्रणिती शिंदे यांनी सहभाग घेतला. त्यावेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. जेष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत विविध राजकीय पक्षातील महिला लोकप्रतिनिधींची...
View details ⇨
!! अभिनंदन !! आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली दुधनी बाजार समिती सर्व उमेदवार 15 जागा बहुमताने विजयी ✌✌
समर्थन महिला मेळावा :- संगमनेर
आमदार #प्रणितीताई #शिंदे यांच्या #प्रयत्नाने सोलापुरातील 200 #कुष्ठरोग #रुग्णांना #आजीवन #दरमहा 1000/- #रूपये #मानधन सोलापूर महापालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आले त्याचे चेक वाटप आज रोजी आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते जीवन विकास नगर कुमठा नाका येथे करण्यात आले.
सिद्धाराम - शंकर प्रतिष्ठान
पोलीस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण केंद्राचे उद्धघाटन मा.माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मा.आमदार सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, सातलिंगप्पा म्हेत्रे, शंकर म्हेत्रे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश पाटील, जन्मेंजय भोसले, चेतन नरोटे, रॉकी बंगाळे, यांच्यासह इतर मान्यवर व नागरिक उपस्थित होते
पदमशाली समाजाचे कुलदैवत श्री मार्कंडेय रथोत्सव निमित्त आमदार प्रणिती शिंदे यांनी श्री मार्कंडेय महामुनी मंदिर येथे दर्शन घेऊन पदमशाली समाजात सुखसमृद्धि नांदावी समाजाची भरभराट व्हावी अशी प्रार्थना केली. तसेच यावेळी श्री मार्कंडेय रथोत्सव निमित्त पदमसेना व गुरुरथम या विशेषाकांचे प्रकाशन हि यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
सर्व पदमशाली समाजबांधवांना श्री मार्कंडेय महामुनी...
View details ⇨
आषाढी एकादशी च्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
सेवा करो अस्वस्थ की. सेवा करो गरीब की.
सेवा करो जनता की. सेवा करो मातृभूमि की.
सामान्यतः सेवा करो मानवता की.
गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,रक्तदान शिबिर,वृक्षारोपण कार्यक्रम