जे नाशिक मध्ये केले,तेच महाराष्ट्रातील प्रत्येक शहरात शक्य आहे.
पुन्हा नव्याने स्वप्न पाहूया,नव महाराष्ट्र घडवूया.
#नवनिर्माणनाशिकचं
विकासाला सौंदर्यदृष्टीची जोड व शुन्यटक्के भ्रष्टाचार.....ही आहेत अवघ्या साडेचार वर्षात नाशिकमध्ये "पूर्ण" केलेल्या काही कामांची छायाचित्र !
गेल्या अनेक वर्ष युतीची सत्ता असलेल्या नगरपालिका व महानगरपालिकांमध्ये अशी कामं दिसतात का ? दिसतो तो फक्त "भ्रष्टाचार" . म्हणून अशा नाकर्त्यांना लाथ द्या व मनसेला साथ द्या. जय मनसे !
श्री.अमित राज ठाकरे यांचे अधिकृत फेसबुक पेज..

[ Facebook.com Link ]

Amit Thackeray

facebook.com
युती तोडल्याचे नाटक किती पोकळ आहे यावर लोकसत्ता मध्ये आलेला लेख....
खरंच युतीत २५ वर्षे सेना सडली तर मग अजून सत्तेत कशाला आहेत ? मारा ना लाथ सत्तेला ! पण नाही , ही फक्त गेली २५ वर्षे मुंबई व ठाण्याची वाट लावली आहे त्यावरून लक्ष हटविण्यासाठी केलेली खेळी आहे. जशी कल्याण-डोंबिवलीत केली तशीच, पुन्हा एकदा उल्लू बनाविंग ! #short_term_memory_loss
डोंबिवली येथे होणाऱ्या ९०व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे आज स्व.रतनबूवा पाटील क्रिकेट स्पर्धा स्थळी मनसेकडून रूपये ११ लाखांचा मदत निधीचा धनादेश संमेलन स्वागताध्यक्ष मा.श्री.गुलाब वझे ह्यांचे कडे आज सुपूर्त केला.
स्व. बाळासाहेब ठाकरेंच स्मारक असंच चेतवणारं हवं!
#शब्दपाळला #KeptTheWord #नाशिकचंनवनिर्माण #DevelopedNashikMNS #HistoricalNashikMuseum #शस्त्रसंग्रहालय
चित्रफित साभार : अभिनेते श्री.जितेंद्र जोशी
जाहीर निषेध !!!

मा. राजसाहेबांनी केलेली नाशिकची प्रगती डोळ्यात खुपली म्हणून, नुकतेच नाना पाटेकर यांनी उदघाटन केलेल्या बोटॅनिकल गार्डन मधील लेसर शो तोडफोड केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पायाखालची वाळू सरकली म्हणून असे तोडफोडीचे विकृत कार्य केले.

जाहीर निषेध !!!
!!! नवनिर्माण नाशिकच !!!
नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा...
"हिंदुह्रदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे स्मारक", ऎतिहासिक संग्रलयाचा भव्य लोकार्पण सोहळा...!!
दिनांक-३ जानेवारी २०१७ रोजी
शुभहस्ते-महाराष्ट्र भूषण,शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
प्रमुख अतिथी -राजसाहेब ठाकरे.
स्थळ-जुने पँपिग स्टेशन,गंगापूर रोड, नाशिक.
मु.पो. दिवा (ठाणे)
सरकार म्हणून काहीही करायच.....?? सरकारला जाब विचारायचा नाही...??
कायद्याचे रक्षकच कायद्याचा "मर्डर" करत आहेत...
काल काही वेळ दिवा डंपिंग ग्राउंडवर मनसे आंदोलन चालू आहे तिथे होतो...
सर्व प्रथम मी गर्वाने, अभिमानाने अभिजीत पानसेजींचे मनापासून अभिनंदन करतो, गर्व-अभिमान ह्या साठी कि डंपिंग ग्राउंड(कचरा डेपो) वर जाउन तिथे राहून आंदोलन करणे म्हणजे जीव धोक्यातच घालण्यासारखे, सतत...
View details ⇨
एका शहराचा खुन होतोय!
४ लाख ३० हजार जीव धोक्यात आहेत!
आपली मुलं-बाळं सुखरूप नाहीयेत!
जबाबदारी आपलीच आहे!

मी जातोय... दिव्याच्या डंपिंग ग्राऊंडवर रहायला!
१४ डिसेंबर सकाळी ११ वा. पासून
माझा पत्ता: दिवा डंपिंग ग्राऊंड, दिवा

अभिजित पानसे
उपाध्यक्ष: महाराष्ट्र राज्य
संपर्क प्रमुख: ठाणे शहर