Ravi Jadhav
yesterday at 13:46. Facebook
Shadow & God
Ravi Jadhav
yesterday at 07:02. Facebook
Ravi Jadhav
02/20/2017 at 12:54. Facebook
Ravi Jadhav
02/18/2017 at 19:21. Facebook
तेज तमअंस पर
कन्ह जिमि कंस पर
त्यों म्लेंच्छ बंस पर
शेर शिवराज है
शेर शिवराज है
Ravi Jadhav
02/17/2017 at 13:51. Facebook
'सुखन' ह्या कार्यक्रमाबद्दल मित्रांकडून खूप ऐकून होतो. तो कार्यक्रम पहायची प्रचंड उत्सुकता होती. मार्चमध्ये या कार्यक्रमाचे दोन शोज मुंबईला आहेत कळल्यावर तेथे जाऊन हा कार्यक्रम बघण्याऐवजी इथे ठाण्यातच तुम्हा सर्वांसोबत तो पहावा म्हणून मी सुखनच्या टीमला ठाण्यात कार्यक्रम करण्याची विनंती केली जी त्यांनी अत्यंत आनंदाने मान्य केली.
आम्हा सर्व कलाकार व कलारसिकांच्या 'ठाणे आर्ट गिल्ड' या संस्थेच्या...
View details ⇨
Ravi Jadhav
02/16/2017 at 16:23. Facebook
गावातील माझे घर... साधं आहे पण माझं आहे!!!
कासे, तालुका - संगमेश्वर, जिल्हा - रत्नागिरी
Ravi Jadhav
02/16/2017 at 03:00. Facebook
२९ डिसेंबर २००६ ला नागाव, अलिबाग येथे माझ्या फार्म हाउसला गेलो होतो. 'अथर्व' आणि 'अंश' बीचवर खेळत होते. सहज म्हणून दोघांचे नाव एकत्र करून वाळूत 'अथांश' असे लिहिले. तेव्हा माहित नव्हते कि पुढे जाऊन 'अथांश कम्युनिकेशन्स' ही आमची कंपनी नटरंग, बालक पालक, टाइमपास, मित्रा व टाइमपास २ या सिनेमांची निर्मिती करणार आहे...
Happywala 25th Valentine Day ❤
All the very best team 'फुगे'!!! Have Fun!!!
तयार राहा एका विलक्षण अनुभवासाठी!!!
रवि जाधव व ठाणे आर्ट गिल्ड सादर करीत आहेत
९ मार्च रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन येथे
'सुखन'
उर्दू अदब व सूफी मौसीकीची अनोखी महफील
ध्यानीमनीतून 'ध्यानीमनी' चित्रपट जातच नाही... सकस चित्रपट!!! नक्की पहा!!!
'सखाराम बाईंडर' च्या केवळ ५ प्रयोंगापैकी पहिला प्रयोग पाहण्याचे आज सौभाग्य लाभले. जयंत जठारची उत्तम बांधणी, मुक्ता, संदीप, सुहास, हिमानी, पुंडलिकचा अभिनय, राहुलचे पार्श्वसंगीत सर्वच लाजवाब!!! विजय तेंडुलकर सरांचे प्रचंड काळापुढचे लिखाण जे नेहमीच आव्हानात्मक असते!!! ललित कला केंन्द्राचे हे सर्व मित्र पुन्हा पुन्हा अशी अप्रतिम री-युनियन करोत हीच ईश्वर चरणी प्रर्थना
Meghana Jadhav ❤
Producer of Natarang, Balak Palak, Timepass, Timepass 2 and Mitraa!!!
On Location (Natarang)
With Shekher Ravjiani and Ajay Gogavale!!! Music Time!!!
On Location (BP - Balak Palak)
On Location (Balgandharva)
On Location (Timepass)
"बघतोस काय? लवकर तिकीट काढ नाहीतर शो हाऊसफुल्ल होईल!!!"

All the best team BKMK!!!
होऊन जाऊदे कडकड!!!
‪No one in the world would understand you, In the best way you each other do!!!! Happy wedding anniversary @Riteishd & @geneliad ‬