Sakaal
yesterday at 17:04. Facebook
पुणे-जे सी बी ने गुलालाची उधळण. 24 तास तरी उलटु द्यात. एवढा उन्मादही बरा नव्हे.
Sakaal
yesterday at 15:55. Facebook
"सकाळ'चे नागूपरमधील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी नागपूर महानगरपालिका निकालांचे केलेले विश्‍लेषण -

महानगरपालिका निवडणूक विश्लेषण २०१७

"सकाळ'चे नागूपरमधील ज्येष्ठ पत्रकार शैलेश पांडे यांनी नागपूर महानगरपालिका निकालांचे केलेले विश्‍लेषण

YOUTUBE.COM
Sakaal
yesterday at 15:42. Facebook
येशिका या चिमुरडीने ठरवला मुंबईचा नगरसेवक
मुंबईतल्या काळबादेवीतील प्रभाग क्रमांक २२० च्या समसमान लढतीत तीन वेळा फेरमोजणी करण्यात आली. अखेर मुंबई महापालिका आयुक्तांनी चिठ्ठी काढून याठिकाणचा नगरसेवक ठरवला. अतुल शाह यांनाही चिमुरडीचे लाड करण्याचा मोह अनावर झाला.
Sakaal
yesterday at 15:15. Facebook
Sakaal
yesterday at 15:11. Facebook
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरासहित महाराष्ट्रामधील पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती अशा महत्त्वपूर्ण शहरांमधील महानगरपालिकांचे निकाल आता स्पष्ट झाले आहे.

'राजा'ला अवघे 'सात' दिले!

beta1.esakal.com
Sakaal
yesterday at 14:47. Facebook
Read latest and breaking news online at Sakal. News from all cities in Maharashtra in Marathi Language. The largest publishing house in Maharashtra (India).

सोशल मीडियावरही बीजेपीचा फिवर

beta1.esakal.com
Sakaal
yesterday at 14:41. Facebook
Sakaal
yesterday at 13:21. Facebook
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून पक्षाच्या शहरअध्यक्षा वंदना चव्हाण यांंनी आज आपल्या शहराध्यक्षपदाचा राजिनामा दिला
Sakaal
yesterday at 12:44. Facebook
कोणाला लागणार लॉटरी ?
मुंबईत काळबादेवीतील वॉर्ड क्रमांक 220 मध्ये शिवसेनेचे उमेदवार सुरेंद्र बागलकर आणि भाजपाचे माजी आमदार अतुल शहा यांच्या मतांच्या फेरमोजणीत दोघांना समान मते मिळाल्याचे समोर आले. विजय निश्चितीसाठी महापालिकेचे आयुक्त अजॉय मेहता लॉटरी काढून विजय निश्चित करणार. दोघांनाही 5946 इतक मतदान झाल आहे.

#BMCPolls #BJP #Shivsena ShivSena BJP Mumbai Bharatiya Janata Party (BJP) BJP...
View details ⇨
Sakaal
yesterday at 12:34. Facebook
सकाळ सातारा आवृत्तीचे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे यांचे निवडणूकीचे विश्लेषण #VoteTrendLive
Sakaal
yesterday at 12:12. Facebook
Sakaal
yesterday at 12:09. Facebook
Sakaal
yesterday at 12:04. Facebook
Sakaal
yesterday at 11:38. Facebook
जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये यापूर्वी काँग्रेसमधील अंतर्गत धुसफुसीमध्ये शिवसेनेने भगवा फडकवला होता. पण यावेळी पहिल्यांदा 25 जागा मिळवत 'नंबर-वन' स्थान पटकावणाऱ्या शिवसेनेला जिल्हा परिषदेवर भगवा फडकवता येणार आहे.

नाशिक जिल्हा परिषदेवर फडकला भगवा

beta1.esakal.com
Sakaal
yesterday at 11:36. Facebook
Read latest and breaking news online at Sakal. News from all cities in Maharashtra in Marathi Language. The largest publishing house in Maharashtra (India).

पुण्यात कमळ फुलले

beta1.esakal.com
Sakaal
yesterday at 11:35. Facebook
Sakaal
yesterday at 10:50. Facebook
Alok Nirantar #रणधुमाळी #VoteTrendLive
Sakaal
yesterday at 10:48. Facebook
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औंध-बोपोडी प्रभागात भाजपने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना धूळ चारली. या प्रभागात भाजपने दमदार वाटचाल करीत संपूर्ण प्रभागात कमळ फुलवले.

पुणे : राष्ट्रवादीला दे धक्का!

beta1.esakal.com
Sakaal
yesterday at 10:22. Facebook
ब्रेकिंग - परळीतल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत पंकजा मुंडे राजीनामा देणार
Sakaal
yesterday at 08:49. Facebook
मुंबई - देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरामधील महानगरपालिकेची सत्ता ही शिवसेनेकडेच राहणार असल्याचे निश्‍चित झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबई ही शिवसेनेचीच राहणार असल्याचे आज (गुरुवार) सांगितले

शिवसेनेचा सूर्य मावळणे नाही: संजय राऊत

beta1.esakal.com