ShivSena
03/17/2017. Facebook
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील 'हम्बोल्ट पेंग्विन कक्ष, अंतर्गत बगीचे व प्रवेश प्लाझा' चे लोकार्पण #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आणि #युवासेना प्रमुख Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर Vishwanath Mahadeshwar यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

३१ मार्चपर्यंत प्रवेश मोफत
१ एप्रिलपासून शुल्क लागू
प्रौढांसाठी १०० व लहान मुलांसाठी ५०...
View details ⇨
ShivSena
03/17/2017. Facebook
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील 'हम्बोल्ट पेंग्विन कक्ष, अंतर्गत बगीचे व प्रवेश प्लाझा' चे लोकार्पण करताना #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे #ShivSena
ShivSena
03/17/2017. Facebook
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा येथील 'हम्बोल्ट पेंग्विन कक्ष, अंतर्गत बगीचे व प्रवेश प्लाझा' चे लोकार्पण करताना #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे #ShivSena Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे
ShivSena
03/15/2017. Facebook
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराजाधिराज श्रीमंत शिवछत्रपती यांच्या पवित्र स्मृतीस मानवंदना करताना #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे #ShivSena #शिवजयंती Aaditya Thackeray
ShivSena
03/14/2017. Facebook
#शिवजयंती उत्सव - बुधवार, १५ मार्च २०१७ सकाळी १० वा.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, पश्चिम द्रुतगती महामार्ग, पार्ले (पू.)
शिवप्रेमींनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ! #शिवसेना
ShivSena
03/12/2017. Facebook
होळी व रंगपंचमीच्या शुभेच्छा ! #शिवसेना #ShivSena
ShivSena
03/10/2017. Facebook
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित "शिवराय संचलन" कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धावजी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले #शिवराय_संचलन #शिवसेना #ShivSena Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Anil Desai - अनिल देसाई Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ramdas Kadam - रामदास कदम Gajanan Kirtikar
ShivSena
03/10/2017. Facebook
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित "शिवराय संचलन"....शिवरायांच्या जयघोषाने आज फोर्ट परिसर दुमदुमणार ! #शिवराय_संचलन #शिवसेना
ShivSena
03/08/2017. Facebook
बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पदी शिवसेनेचे श्री. विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर पदी सौ. हेमांगी वरळीकर विराजमान झाले त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन #शिवसेना #ShivSena #Mumbai #BMC Aaditya Thackeray Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Ramdas Kadam - रामदास कदम Deepak Kesarkar Arjun Khotkar Gulabraoji Patil मा.आ.गुलाबरावजी पाटील Deepak Kesarkar Deepak Sawant Neelam Gorhe Arvind Jagnnath Bhosale
ShivSena
03/08/2017. Facebook
बृहन्मुंबई महानगरपालिका नवनिर्वाचित महापौर श्री. विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर सौ. हेमांगी वरळीकर यांनी #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे यांसमवेत हुतात्मा चौक येथे आदरांजली अर्पण केली आणि पत्रकारांशी संवाद साधला #ShivSena #Mumbai #BMC #MCGM
ShivSena
03/08/2017. Facebook
#शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे, #युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, नवनिर्वाचित नगरसेवक आणि जमलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिका महापौर पदी शिवसेनेचे श्री. विश्वनाथ महाडेश्वर आणि उपमहापौर पदी सौ. हेमांगी वरळीकर यांची नियुक्ती करण्यात आली त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन #ShivSena #BMC #MCGM
ShivSena
03/08/2017. Facebook
ShivSena
03/08/2017. Facebook
शिवछत्रपतींच्या स्मृतीस अभिवादन करून #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे जमलेल्या तमाम शिवसैनिकांचे आणि मुंबईकरांचे आभार मानताना #ShivSena
ShivSena
03/08/2017. Facebook
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालय येथे जमलेले शिवसैनिक विजयाचा जल्लोष साजरा करताना... तमाम मुंबईकरांचे लाख लाख धन्यवाद!!! #शिवसेना #ShivSena #BMC #Mumbai
ShivSena
03/08/2017. Facebook
विजय मुंबईचा...मुंबईकरांचा...!!!
तमाम मुंबईकरांचे लाख लाख धन्यवाद #महापौर_शिवसेनेचा #शिवसेना
ShivSena
03/08/2017. Facebook
८ मार्च - जागतिक महिला दिन
स्त्रीशक्तीला त्रिवार सलाम ! #शिवसेना #ShivSena #WomensDay
ShivSena
03/06/2017. Facebook
ठाणे येथे #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, #युवासेना प्रमुख श्री. आदित्यजी ठाकरे, ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे, नवनिर्वाचित महापौर सौ. मिनाक्षी शिंदे, उपमहापौर श्री. रमाकांत मढवी आणि जमलेले तमाम शिवसैनिक विजय रॅलीमध्ये जल्लोष साजरा करताना #ShivSena #Thane
ShivSena
03/06/2017. Facebook
ठाणे महानगरपालिका कार्यालय येथे नवनिर्वाचित नगरसेवक, शिवसैनिक व उपस्थित मान्यवर विजय जल्लोष साजरा करताना आणि उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना #शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे #ShivSena #Thane #TMC Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Dr Shrikant Eknath Shinde Rajan Vichare Pratap Sarnaik Ravindra Phatak Subhash Ganu Bhoir
ShivSena
03/06/2017. Facebook
जय भवानी...जय शिवाजी या गजरात शिवसेनेचा भगवा ठाणे महानगरपालिकेवर फडकला!!!
ठाणे महानगरपालिका महापौर पदी शिवसेनेच्या सौ. मिनाक्षी शिंदे आणि उपमहापौर पदी श्री. रमाकांत मढवी विराजमान झाले त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन. #ShivSena #Thane
ShivSena
03/06/2017. Facebook
ठाणे महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला!!!
ठाणे महानगरपालिका येथे पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धवजी ठाकरे आणि ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे #ShivSena #Thane