zee marathi
today at 03:30. Facebook
लग्नसराईच्या वातावरणात घेऊन जाऊन मंगलाष्टकांच्या सुमधुर सुरांनी मंत्रमुग्ध करणारं #NaktichyaLagnalaYaychHaa चं हे शिर्षक गीत चित्रित झालंय One Shot मध्ये. नक्की पहा आणि आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया कळवा,Share करा. नकटीच्या लग्नाला... बुध ते शनि रात्री १० वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर. Prajakta Real
zee marathi
yesterday at 14:47. Facebook
आज रात्री होईल शुभारंभ दोन नव्या मालिकांचा रात्री ९:३० वा " #ChukbhulDyaviGhyavi खोडकर जोडप्याची खट्याळ कहाणी " आणि रात्री १० वा. " #NaktichyaLagnalaYaychHaa नटखट नकटीची भलतीच लगीनघाई " नक्की पहा झी मराठीसोबत झी मराठी HD वर. Dilip Prabhavalkar Sukanya Mone Prajakta Real
zee marathi
yesterday at 12:21. Facebook
अनुभवसंपन्न खोडकर जोडप्याकडून आपल्या नव्या नवरीला लग्नाविषयीचा हा एक खट्याळ सल्ला ! नक्की पहा दोन नव्या मालिका 'चूकभूल द्यावी घ्यावी' आणि 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' आजपासून बुध ते शनि रात्री ९.३० व १० वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर. Prajakta Real Dilip Prabhavalkar Sukanya Mone
zee marathi
yesterday at 06:38. Facebook
महाराष्ट्राचे लाडके भावोजी Aadesh Bandekar यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!!
zee marathi
yesterday at 03:28. Facebook
आयुष्यभराच्या सुखी संसारासाठी सुयोग्य जोडीदाराचा शोध महत्त्वाचा...! आजपासून मनोरंजनविश्वात Entry घेत आहेत दोन नव्या मालिका नक्की पहा #ChukBhulDyaviGhyavi #NaktichyaLagnalaYaychHaa
zee marathi
01/17/2017 at 18:30. Facebook
zee marathi
01/17/2017 at 14:59. Facebook
बायकोने बऱ्याचदा आठवण करून दिल्यानंतरसुद्धा आपण काहीतरी विसरतोच,तेव्हा तुमच्या चेहऱ्यावरसुद्धा काहीसे असेच भाव उमटत असतील ना...? Comment मधून नक्की सांगा आम्हाला. #ChukBhulDyaviGhyavi Dilip Prabhavalkar
zee marathi
01/17/2017 at 10:41. Facebook
नुपूरसाठी सुयोग्य स्थळ शोधत आहेत झी मराठीच्या नायिका. तुम्हीसुद्धा सुचवाल ना एखादं स्थळ....तर मग १८ जानेवारीपासून नक्की या नकटीच्या लग्नाला.... बुध ते शनि रात्री १० वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर.#NaktichyaLagnalaYaychaHa
zee marathi
01/17/2017 at 03:30. Facebook
अगदी क्षुल्लक कामांचासुद्धा कंटाळा करणाऱ्या प्रसाद ओक यांना थुकरटवाडीच्या कोर्टात कोणती शिक्षा मिळणार...?आज रात्री ९:३० वा पहा #CHYD चा हा धमाल भाग. Prasad Oak Kushal Badrike Bhau Kadam Sagar Karande
zee marathi
01/16/2017 at 14:30. Facebook
जोडीदार रुसून बसला की, मग त्याचा किंवा तिचा राग दूर करण्यासाठी कोणाची डोकी कशी चालतात हे पहा या धमाल Video मधून आणि अशाच काही खट्याळ गोष्टींनी आपला गोड संसार फुलवणाऱ्या जोडप्याची कहाणी पहा १८ जानेवारीपासून. #ChukBhulDyaviGhyavi
zee marathi
01/16/2017 at 09:31. Facebook
लग्नाआधीच्या उखाण्याला वेगळीच सर..
भलतीच उतावीळ नवरी, हिला वरणार कोणता वर..?? नवी मालिका "नकटीच्या लग्नाला यायचं हं" १८ जानेवारीपासून बुध ते शनि रात्री १० वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर. Prajakta Mali
zee marathi
01/16/2017 at 06:30. Facebook
सौजन्याची ऐशी तैशी करत आपल्या अनेक दर्जेदार कलाकृतींमधून एंटरटेनमेंटची जत्रा भरवणारे लोकप्रिय दिग्दर्शक Kedar Shinde यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
zee marathi
01/16/2017 at 03:31. Facebook
या संक्रांतीच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत उजाळा देऊया आपल्या कौटुंबिक आठवणींना :) कारण थुकरटवाडीत येत आहेत उज्ज्वल निकम, हर्षा भोगले, प्रसाद ओक व श्रुती मराठे आपल्या Better Half सोबत..! तर नक्की बघा 'चला हवा येऊ द्या' सोम- मंगळ रात्री ९.३० वा. Prasad Oak Shruti Marathe RaviJadhav Kavya Kimaya Adv. Ujjwal Nikam Kushal Badrike Bhau Kadam
zee marathi
01/15/2017 at 14:30. Facebook
शिवने आपल्या गौरीसाठी Switzerland मध्ये गायलं एक ढासू रॅप Song ! कसं वाटलं ते आम्हाला सांगा Comments मधून आणि आवडलं तर नक्की Like करून Share करा ! #KaheDiyaPardes Sayali Sanjeev Rishi Saxena
zee marathi
01/15/2017 at 09:30. Facebook
मकर संक्रांतीचं औचित्य साधून महापैठणीचा खेळ रंगणार आपल्या लाडक्या तारकांसंगे...! 'होम मिनिस्टर मकर संक्रांत Special' आज संध्या ७ वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर. Aadesh Bandekar Sayali Sanjeev Rishi Saxena Anita Date-Kelkar Rasika Sunil Abhidnya Bhave Mayuri Deshmukh Omprakash Shinde
zee marathi
01/15/2017 at 03:30. Facebook
संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !
zee marathi
01/14/2017 at 14:37. Facebook
मकर संक्रांतीच्या निमित्ताने झी मराठी स्टार्समध्ये रंगली पतंग उडवण्याची एक आगळीवेगळी धमाल ! होम मिनिस्टर संक्रात स्पेशल भागाची ही काही क्षणचित्रे खास तुमच्यासाठी ! नक्की पहा होम मिनिस्टरचा मकर संक्रांत स्पेशल भाग उद्या संध्या ७ वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर
zee marathi
01/14/2017 at 12:30. Facebook
आता महिलांच्या नवस्वप्नांचा पतंग आभाळाला साद घालणार झी मराठीच्या साक्षीने...!
zee marathi
01/14/2017 at 08:30. Facebook
"माझा जोडीदार असा नको....!!" म्हणजे कसा...? जाणून घ्या या धमाल Video मधून आणि तुम्हाला कसा नकोय तुमचा जोडीदार हे सुद्धा आम्हाला सांगा comment मधून.... नकटीसाठी सुयोग्य जोडीदार शोधण्याची मोहीम सुरु होत आहे १८ जानेवारीपासून बुध ते शनि रात्री १० वा. झी मराठीसोबत झी मराठी HD वर.नक्की या. #NaktichyaLagnalaYaychHaa
zee marathi
01/14/2017 at 03:30. Facebook
संक्रांतीला फक्त 'तिळगुळ घ्या गोड गोड बोला' पर्यंत शुभेच्छा मर्यादित ठेऊ नका तर बोला 'चूक भूल द्यावी' घ्यावी तीळगुळासारखी गोडी नात्यात यावी.#ChukBhulDyaviGhyavi Sukanya Mone Dilip Prabhavalkar